शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला धोरणाची सुरुवात लवकरच : बलकवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 10:34 IST

Muncipal Corporation KolhapurNews- कोल्हापूर शहरातील फेरीवाले, विक्रेत्यांना न्याय देण्याची आपली भूमिका असून वारंवार त्यांच्यावर कारवाई करणे अयोग्य आहे म्हणूनच राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

ठळक मुद्देफेरीवाला धोरणाची सुरुवात लवकरच : बलकवडेफेरीवाला झोन व ना फेरीवाला झोन निश्चित केले जातील

कोल्हापूर : शहरातील फेरीवाले, विक्रेत्यांना न्याय देण्याची आपली भूमिका असून वारंवार त्यांच्यावर कारवाई करणे अयोग्य आहे म्हणूनच राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचा यापूर्वीही प्रयत्न झाला, परंतु त्यात काही कारणांनी अडथळे आले. पहिल्या टप्प्यात फेरीवाले, विक्रेत्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. वारंवार आवाहन करूनही बायोमॅट्रीक कार्ड घेण्यास ६६०० फेरीवाले आले आहेत. मी स्वत: त्यांना दोनवेळा संधी दिली. आता जे सर्वेक्षण झाले आहे, त्यांचे पुनर्वसन करण्याकरिता प्रक्रिया सुरू केली जाईल, असे बलकवडे यांनी सांगितले.फेरीवाला धोरणाचा भाग म्हणून प्रथम फेरीवाला समिती गठीत केल्या जातील, या समितीमार्फत त्या त्या भागांतील फेरीवाला झोन व ना फेरीवाला झोन निश्चित केले जातील. फेरीवाल्यांनी त्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. एकदा कायमचे पुनर्वसन झाले पाहिजे, या भावनेने सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर