शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

Hatkanangale Lok Sabha Result 2024: हातकणंगलेत प्रचंड चुरस; सत्यजीत पाटील-धैर्यशील माने यांच्यात काँटे की टक्कर

By उद्धव गोडसे | Updated: June 4, 2024 10:06 IST

Hatkanangale Lok Sabha Result 2024: हातकणंगलेत प्रचंड चुरस; सत्यजीत पाटील-धैर्यशील माने यांच्यात काँटे की टक्कर

कोल्हापूर : Hatkanangale Lok Sabha Result 2024 अपेक्षेप्रमाणे हातकणंगले मतदार संघाच्या मतमोजणीत कमालीची चुरस दिसत आहे. प्रत्येक फेरीत इंडिया आघाडीचे सत्यजीत पाटील (Satyajit Patil) आणि महायुतीचे धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्यात मताधिक्य कमी-जास्त होत आहे. तिरंगी लढतीत राजू शेट्टी (Raju Shetti) हे मात्र मागे पडल्याचे दिसत आहे.दुस-या फेरीनंतर सत्यजीत पाटील यांनी १४४८ मतांची आघाडी घेतली. पोस्टल मतांमध्ये धैर्यशील माने यांनी काहीशी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत या दोन्ही उमेदवारांमध्ये कमालीची चुरस दिसली. कधी माने, तर कधी पाटील हे मताधिक्य घेत होते.सहा विधानसभा मतदार संघात प्रत्येक ठिकाणी वेगळी स्थिती असल्याने सातत्याने चित्र बदलत आहे. दुस-या फेरीअखेर सत्यजीत पाटील यांनी १४४८ मतांची आघाडी घेतली असून, ती किती काळ टिकते हे पाहावे लागेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४dhairyasheel maneधैर्यशील मानेSatyajit Patilसत्यजित पाटीलRaju Shettyराजू शेट्टी