शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ यांनी केले शहीद जवान जोंधळे यांच्या कुटूंबियांचे सात्वंन, फौंडेशनतर्फे तीन लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 15:49 IST

hasanmusfirf, ajara, kolhapurnews पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेल्या ऋषिकेश रामचंद्र जोंधळे ( वय -२०) यांच्या कुटूंबियांचे सांत्वन बहिरेवाडी ता. आजरा येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ना. हसन मुश्रीफ यांच्या फौंडेशनतर्फे  कुंटूबियांना तीन लाखाची मदत दिली जाणार आहे.

ठळक मुद्दे हसन मुश्रीफ यांनी केले शहीद जवान जोंधळे यांच्या कुटूंबियांचे सात्वंनराज्य सरकारचे सहकार्य : मुश्रीफ फौंडेशनतर्फ तीन लाखाची मदत जाहीर !

उत्तूर/कोल्हापूर : पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेल्या ऋषिकेश रामचंद्र जोंधळे ( वय -२०) यांच्या कुटूंबियांचे सांत्वन बहिरेवाडी ता. आजरा येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ना. हसन मुश्रीफ यांच्या फौंडेशनतर्फे  कुंटूबियांना तीन लाखाची मदत दिली जाणार आहे.

भारताच्या सीमारेषेवर पाकिस्तान, चीन सीमेवर भारतभूमीचे रक्षण करताना अनेक जवानांना वीरमरण आले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांसंर्दभात ठाम भूमिका घेतली पाहिजे असे प्रतिपादन हसन मुश्रींफ यांनी केले.ग्रामविकास मंत्री म्हणाले  सैन्याच्या, अतिरेक्यांच्या हल्यात नागरिकांबरोबरच सैनिकांचा दुर्देवी मुत्यू होत आहेत. ते रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर निर्णय घेतले पाहिजेत. शहीद जोंधळे कुंटूबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठाम पणे उभे राहणार आहे. बहिरेवाडी ही नरत्नांची भूभी आहे, त्यामुळे जोंधळे यांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही, असे प्रतिपादन हसन मुश्रींफ यांनी केले.यावेळी सरपंच अनिल चव्हाण, वसंतराव धुरे, शिरीष देसाई, काशिनाथ तेली, दिपक देसाई चंद्रकांत गोरूले, सुरेश खोत, गोविंद सावंत, मारुती घोरपडे आदी सह ग्रामस्थांनी जोंधळे यांच्या कुटूंबियांचे सात्वंन केले.रविवारी अत्यसंस्कार रविवारी सकाळी भैरवनाथ हायस्कूलच्या पंटागणांवर अत्यसंस्कार करण्यात आहे. ग्रामस्थांनी तयारी सुरू केली आहे.पार्थिव गावातून अत्यसंस्कारसाठी हायस्कूलच्या पंटागणावर नेण्यात येणार आहे.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर