शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

डिसलेसह त्यांच्या आई-वडिलांचा हसन मुश्रीफ यांच्याकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 10:57 IST

Teacher, Hasan Mushri, Mumbai, kolhapur ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांच्यासह त्यांच्या आई पार्वती व वडील महादेव यांचा सत्कार सोमवारी मुंबईत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

ठळक मुद्देडिसलेसह त्यांच्या आई-वडिलांचा हसन मुश्रीफ यांच्याकडून सत्कारगुरुजी व त्यांचे आई-वडीलही भारावले

कोल्हापूर : ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांच्यासह त्यांच्या आई पार्वती व वडील महादेव यांचा सत्कार सोमवारी मुंबईत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनच्या वारकी फौंडेशनने सात कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर केला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, रणजितसिंह डिसले यांच्या कर्तृत्वाचा योग्य सन्मान झाला असून त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातील विद्यार्थी व शिक्षकांनाही करून द्यावा.

उपक्रमशील असलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजींनी क्यूआर कोड पुस्तकांच्या माध्यमातून शैक्षणिक विश्वात एक नवी क्रांती घडवून आणली आहे. त्यांच्या या संशोधनाचा व सर्जनशीलतेचा उपयोग संपूर्ण जगातील शिक्षकांसह विद्यार्थ्यांना होणार आहे. गुरुजी व त्यांचे आई-वडीलही भारावले. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकHasan Mushrifहसन मुश्रीफMumbaiमुंबईkolhapurकोल्हापूर