शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बँकेत या आणि हवी ती माहिती घ्या; हसन मुश्रीफांचे सोमय्यांना आवाहन

By विश्वास पाटील | Updated: February 22, 2023 18:22 IST

 कोल्हापूर जिल्हा बँकेत या आणि हवी ती माहिती घ्यावी असे आवाहने हसन मुश्रीम यांनी किरीट सोमय्यांना केले आहे. 

कोल्हापूर: माजी खासदार किरीट सोमय्या गुरुवारी दि. २३  कोल्हापूरमध्ये येत आहेत. कोल्हापुरात आल्यानंतर ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयाला भेट देणार असल्याचे वृत्तपत्रांमधील बातम्यांमधून समजले. केडीसीसी बँकेमध्ये त्यांचे स्वागतच आहे, असे बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी जाहीर केले..              सोमय्या यांच्या केडीसीसी बँकेच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर आमदार श्री. मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.       

आमदार मुश्रीफ म्हणाले, यापूर्वीच मी सोमय्या यांना आवाहन केले आहे की, तुम्ही बँकेत या आणि तुम्हाला जी-जी  माहिती हवी असेल ती घ्या. प्रशासकाची कारकीर्द संपल्यानंतर बँकेने गेल्या आठ वर्षात नेत्रदीपक प्रगती केली आहे. विविध पक्षांचे प्रतिनिधी असलेले संचालक मंडळ एकमताने काम करीत आहोत. त्यामुळेच बँकेची यशस्वी वाटचाल होत आहे. या घडीला बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के आहे. गेल्या ३१ डिसेंबर २०२२ अखेर बँकेला १०५  कोटी नफा झालेला आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफKirit Somaiyaकिरीट सोमय्या