शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाललैंगिक अत्याचारप्रकरणी सावर्डेच्या युवकास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:09 IST

शाळकरी मुलीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपीस बाललैंगिक अत्याचारप्रकरणी न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अमर आण्णाप्पा वडर (वय २४, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. द्वितीय वर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देबाललैंगिक अत्याचारप्रकरणी सावर्डेच्या युवकास सक्तमजुरीशाळकरी मुलीचा विनयभंग : दोन वर्षांनी निकाल

कोल्हापूर : शाळकरी मुलीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपीस बाललैंगिक अत्याचारप्रकरणी न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अमर आण्णाप्पा वडर (वय २४, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. द्वितीय वर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली.खटल्याची पार्श्वभूमी अशी की, पीडित मुलगी दि. १५ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी शाळेतून घरी जाताना अमर वडर याने तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तिने विरोध केला असताना तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी पेठवडगाव पोलीस ठाण्यात बालकांच्या लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सात साक्षीदार तपासले. त्या साक्षी तसेच सरकारी वकील ॲड. पी. जे. जाधव यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास पेठवडगाव पोलीस ठाण्याचे हे कॉ. एस. बी. मेतके यांनी केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर