शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

गंगावेश येथे‘खड्ड्यांचा वाढदिवस’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 16:01 IST

सहसा जन्माचा, लग्नाचा वाढदिवस केला जातो. कोल्हापुरात शुक्रवारी चक्क खड्ड्यांचा वाढदिवस करण्यात आला. गंगावेश चौकातील खड्डयांभोवती आकर्षक अशी रांगोळी काढून केक कापून हा वाढदिवस करण्यात आला. कोल्हापुरातील जिल्हा वाहनधारक महासंघाने महापालिकेच्या विरोधात हे अभिनव आंदोलन केले. ‘हॅप्पी बर्थडे टू खड्डे’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

ठळक मुद्देगंगावेश येथे‘खड्ड्यांचा वाढदिवस’ जिल्हा वाहनधारक महासंघाचे अभिनव आंदोलन

कोल्हापूर : सहसा जन्माचा, लग्नाचा वाढदिवस केला जातो. कोल्हापुरात शुक्रवारी चक्क खड्ड्यांचा वाढदिवस करण्यात आला. गंगावेश चौकातील खड्डयांभोवती आकर्षक अशी रांगोळी काढून केक कापून हा वाढदिवस करण्यात आला. कोल्हापुरातील जिल्हा वाहनधारक महासंघाने महापालिकेच्या विरोधात हे अभिनव आंदोलन केले. ‘हॅप्पी बर्थडे टू खड्डे’ अशा घोषणाही देण्यात आल्या.महापूर आणि परतीच्या पावसाने शहराला झोडपल्यामुळे अगोदरच खराब असणारे रस्ते आणखीन खराब झाले आहेत. महापालिकेने खराब रस्ते नव्याने करण्याची मागणी जिल्हा वाहनधारक महासंघाने केली आहे. प्रशासनासोबत त्यांची बैठकही झाली. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी १५ दिवसांत रस्ते करण्याची ग्वाही दिली. अद्यापही शहरातील सर्वच रस्ते पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे महासंघाने पुन्हा जोमाने आंदोलन सुरु केले आहे.

गुरुवारी गंगावेश येथील खड्ड्यांचा वाढदिवस केला. खड्ड्या भोवती रांगोळी घालून केक कापन्यात आला. यावेळी चंद्रकांत भोसले, अभिषेक देवणे, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, अशोक जाधव, प्रकाश पोवार, किशोर कांबळे, दिलीप सूर्यवंशी, दिनमहंमद शेख, उदय गायकवाड, संजय काकडे, अतुल माळकर, भास्कर भोसले, सचिन निकम, नजीर मणेर उपस्थित होते. 

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकkolhapurकोल्हापूर