शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

हमीदवाडा येथील एकाचा दगडाने ठेचून निघृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 13:56 IST

गांधीनगर रेल्वे स्टेशनजवळ एकाचा दगडाने डोके ठेचून अमानुष खून झाल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे. मृत व्यक्ती हमीदवाडा येथील असल्याचे निष्पन्न झाले असून गांधीनगर पोलिसांनी यासंदर्भात दोघांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देहमीदवाडा येथील एकाचा दगडाने ठेचून निघृण खूनगांधीनगर येथील प्रकार, दोघे संशयित ताब्यात

कोल्हापूर : गांधीनगर रेल्वे स्टेशनजवळ एकाचा दगडाने डोके ठेचून अमानुष खून झाल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे. मृत व्यक्ती हमीदवाडा येथील असल्याचे निष्पन्न झाले असून गांधीनगर पोलिसांनी यासंदर्भात दोघांना ताब्यात घेतले आहे.गांधीनगर रेल्वे स्टेशनजवळ मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यक्तीचा खून झाला. सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. मृत व्यक्ती हमीदवाडा येथील असून राजेंद्र कुरणे (वय ४०) असे त्याचे नाव आहे. किरकोळ कारणावरुन हा खून झाल्याचा संशय आहे. गांधीनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली. करवीरचे पोलिस उपअधिक्षक सूरज गुरव यांनीही घटनास्थळाला भेट दिली असून याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर