शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाणांनी लक्ष दिले असते तर नांदेडमध्ये ही परिस्थिती ओढवली नसती, मंत्री हसन मुश्रीफ यांचा निशाणा 

By राजाराम लोंढे | Updated: October 6, 2023 16:25 IST

कोल्हापूर : नांदेड येथील घटना दुर्दवी आहे, मात्र त्याचे राजकारण काही मंडळी करत आहेत. वास्तविक अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ...

कोल्हापूर : नांदेड येथील घटना दुर्दवी आहे, मात्र त्याचे राजकारण काही मंडळी करत आहेत. वास्तविक अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, नांदेडचे आमदार आहेत. ते महिन्या, दोन महिन्यातून सरकारी रुग्णालयात गेले असते तर ही परिस्थिती ओढवली नसती, असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. सरकारी रुग्णालयांत क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल होतात, ही केवळ नांदेडची परिस्थिती नाहीतर संपुर्ण राज्याची असल्याचेही त्यांनी सांगितले.मंत्री मुश्रीफ हे पालकमंत्री झाल्यानंतर कोल्हापूरात आले असता शुक्रवारी ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, सरकारी दवाखान्यात विषबाधा, अपघात, सर्पदंश या रुग्णांची संख्या अधिक असते. जे खासगी रुग्णालयात दाखल केले जात नाहीत, ते येतात. क्षमता नसल्याने दाखल करुन घेता येत नाही, असे रुग्णालय प्रशासनाला म्हणता येत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी बेड खाली  रुग्णाला झोपवावे लागते. मात्र, येत्या महिन्याभरात सर्व रुग्णालयातील चित्र बदललेले दिसेल.

केसरकर यांचे स्वप्न पुर्ण करुपंचवीस वर्षे आमदार आणि जवळपास २० वर्षे मंत्री असताना कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळाले नव्हते. ते मिळाल्याचा आनंद आहे. कमी दिवस आहेत, निधीची कमतरता आणि लोकांच्या अपेक्षा खूप आहेत. त्यामुळे कठाेर निर्णय घ्यावे लागतील. अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यासह नवरात्रौत्सवाबाबत माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे स्वप्न पुर्ण करु, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

मोदींना पंतप्रधान करण्यात ‘त्यांना’ अडचणराज्याचा विकास आणि राष्ट्रवादी कार्ग्रेस पक्षाचा विस्तार, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान  करण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो आहे. पण मोदी यांना पंतप्रधान करण्यात ‘त्या’ भाजप नेत्याला अडचण असेल तर माझा नाईलाज आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यांचे दुख, यातना, वेदना मी समजू शकतो, परमेश्वरच त्यांच्यावर ईलाज करु दे, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी समरजीत घाटगे यांना लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNandedनांदेडhospitalहॉस्पिटलHasan Mushrifहसन मुश्रीफ