शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कुराडे यांना 'गुरूगौरव' पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 13:19 IST

Teacher, Kolhapurnews, Gadhinglaj, गडहिंग्लज येथे शिवराज विद्या संकुलाचे सचिव प्रा.अनिल कुराडे यांना शारदादेवी पाटील यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्राचार्य एस.एम.कदम, बाळासाहेब पाटील, बीणादेवी कुराडे, पी. डी. पाटील आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देअनिल कुराडे यांना 'गुरूगौरव' पुरस्कार कडगावच्या 'कॅ.आबा पाटील फाऊंडेशन'तर्फे सन्मान

गडहिंग्लज :कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील कॅप्टन आबा पाटील फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक पुरस्काराने येथील शिवराज विद्या संकुलाचे सचिव प्रा.अनिल कुराडे यांना सन्मानित करण्यात आले.येथील शिवराज महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला.फाउंडेशनच्या अध्यक्षा शारदादेवी पाटील यांच्याहस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन प्रा. कुराडे यांचा गौरव झाला.प्रा. पी. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस. एम. कदम होते.पाटील म्हणाले,प्रा. कुराडे यांच्या शैक्षणिक कामगिरीचा फौंडेशनने उचित गौरव केला आहे.कुराडे म्हणाले, कॅप्टन आबांच्या नावच्या पुरस्कारामुळे आपणांस नवी ऊर्जा मिळाली.यावेळी डॉ. एस. डी. पाटील, बाळासाहेब सावंत,रमजान अत्तार, यांची भाषणे झाली.कार्यक्रमास प्राचार्या बीणादेवी कुराडे, तानाजी चौगुले, सदानंद पाटील, संतोष शहापूरकर, विजय पाटील, विक्रम शिंदे, आझाद पटेल, आदींसह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.फौंडेशनचे संस्थापक बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविकात फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला.संतोष पाटील यांनी स्वागत केले. प्रा.डॉ.रंगराव हेंडगे यांनी आभार मानले.महिन्याचा पगार फाऊंडेशनला..!प्रा. कुराडे यांनी कॅ.पाटील फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी उपक्रमासाठी आपल्या एक महिन्याच्या पगाराचा धनादेश फाऊंडेशनचे संस्थापक बाळासाहेब पाटील यांच्याकडे व्यासपीठावरच सुपूर्द केला.अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर