शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Guru Purnima :गुरुपौर्णिमा विशेष आश्रमशाळा ते पुणे, आनंदा शिवणे यांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 15:35 IST

आनंदा शिवणे, मूळ गाव चिमणे, ता. आजरा, जि. कोल्हापूर. घरची स्थिती बेताची. थोडीफार शेती, ज्यावर आई-वडील आणि चार भावांची गुजराण अशक्य. चौथीपर्यंत गावात शिक्षण. नंतरच्या शिक्षणाचे काय, हा प्रश्न उभा ठाकला. अशावेळी गावातीलच शिक्षक, कार्यकर्ते सु. रा. देशपांडे यांनी गवसे (ता. आजरा) येथे आश्रमशाळेत घातलं. तिथं सातवीपर्यंत शिक्षण झालं आणि पुन्हा गावात.

ठळक मुद्देआश्रमशाळा ते पुणे, आनंदा शिवणे यांचा प्रवासगुरुपौर्णिमा विशेष 

समीर देशपांडे

कोल्हापूर  : आनंदा शिवणे, मूळ गाव चिमणे, ता. आजरा, जि. कोल्हापूर. घरची स्थिती बेताची. थोडीफार शेती, ज्यावर आई-वडील आणि चार भावांची गुजराण अशक्य. चौथीपर्यंत गावात शिक्षण. नंतरच्या शिक्षणाचे काय, हा प्रश्न उभा ठाकला. अशावेळी गावातीलच शिक्षक, कार्यकर्ते सु. रा. देशपांडे यांनी गवसे (ता. आजरा) येथे आश्रमशाळेत घातलं. तिथं सातवीपर्यंत शिक्षण झालं आणि पुन्हा गावात.दहावीनंतर मुंबई; पण तिथे मन रमेना. पुन्हा गावात; पण करणार काय? मग पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. मोठे भाऊ धोंडिबा हे सार्वजनिक बांधकाम विभागात होते. त्यांच्या ओळखीने छोटी-मोठी कामे सुरू झाली. अशातच सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमाही पूर्ण केला. एका कंत्राटदाराकडे सुपरवायझर, दुसऱ्या कंपनीत नोकरी केली; पण स्वतंत्र व्यवसाय करण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती.त्यातूनच ते इचलकरंजीला आले. नातेवाइकांबरोबर कंत्राटदार म्हणून काम सुरू केले; पण अनुभव बरा आला नाही आणि तीन लाखांचे कर्ज घेऊन परत पुण्याला जावे लागले. पुन्हा त्यांनी कंपनीत कामे घ्यायला सुरुवात केली. आनंद कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना केली. आज या कंपनीची वर्षाला आठ ते नऊ कोटींची उलाढाल आहे. चाकण येथे इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, जिथं ५०० मुले शिकतात. सांगवी येथे हॉटेल सुरू केले आहे.जो माणूस स्वत:ला स्थिरस्थावर होण्यासाठी नोकरी कशी मिळेल, याच्या शोधात होता, त्यानेच आज सुमारे १५० जणांना रोजगार दिला आहे. लहानपणापासून घरची जी परिस्थिती पाहत आलो, त्याच परिस्थितीने मला घडविले. नोकरी करताना जे अनुभव आले, त्यातून शिकता आलं. त्यामुळे ही परिस्थिती आणि अनुभव हाच माझा मोठा गुरू आहे, असं आनंदा शिवणे सांगतात.

 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाkolhapurकोल्हापूर