शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘नेशन फर्स्ट’तर्फे नागरिक त्व कायद्याबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 14:40 IST

कोल्हापूर येथील 'नेशन फर्स्ट' तर्फे नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ दैवज्ञ बोर्डिंग येथे अ‍ॅड. प्रवीण देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी देशपांडे यांनी या कायद्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. हा कायदा कोणत्याही विशिष्ट धर्माविरोधामध्ये नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे‘नेशन फर्स्ट’तर्फे नागरिक त्व कायद्याबाबत मार्गदर्शनकार्यकर्त्यांसमवेत सामान्य नागरिकही रॅलीमध्ये सहभागी

कोल्हापूर : येथील 'नेशन फर्स्ट' तर्फे नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ दैवज्ञ बोर्डिंग येथे अ‍ॅड. प्रवीण देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी देशपांडे यांनी या कायद्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. हा कायदा कोणत्याही विशिष्ट धर्माविरोधामध्ये नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमानंतर दैवज्ञ बोर्डिंग ते शिवाजी पेठ अशी महाद्वार रोडवरून रॅली काढण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यकर्त्यांसमवेत यावेळी सामान्य नागरिकही रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या हस्ते भारतीय संविधान पूजन आणि भारतमाता पूजन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. अनुजा धरणगावकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर शहर संघचालक सूर्यकिरण वाघ आणि ‘नेशन फर्स्ट’चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर