शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

गुऱ्हाळधारकांचा आज मोर्चा

By admin | Updated: December 18, 2014 00:02 IST

बंदला थंडा प्रतिसाद : ४२ हजार रव्यांची विक्री

कोल्हापूर : गुळाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी उद्या, गुरुवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गुऱ्हाळधारकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आज ४२ हजार गूळ रव्यांची विक्री झाली. गूळ उत्पादक असोसिएशनने ‘गुऱ्हाळ बंद’ आंदोलनाचा निर्णय घेतला आहे; पण याला काही गुऱ्हाळधारकांनी विरोध केला आहे. सोमवार (दि. १५)पासून गुऱ्हाळे बंद ठेवण्याचे आवाहन असोसिएशनने केले असले तरी त्याला थंडा प्रतिसाद मिळालेला आहे. दरम्यान, सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मोर्चादिवशी शेतकऱ्यांशी चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे सांगितले आहे. संघटनेने वाहने रोखली !काल, मंगळवारी मध्यरात्रीपासून बाजार समितीत गुळाची वाहने येण्यास सुरुवात झाल्याचे समजताच आज पहाटे पाचपासून गूळ उत्पादक असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी गुळाची वाहने दारातच रोखली. दुपारपर्यंत समितीत वाहने आली नाहीत. स्थगितीची शक्यतागुऱ्हाळ बंद करण्यावरून शेतकऱ्यांमधूनच दोन मतप्रवाह आहेत. त्यात शासनाने गुळावरील नियमन कायम ठेवण्याचा निर्णय घेऊन सकारात्मक चर्चेला सुरुवात केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करून शासनाशी चर्चा करावी, अशी मागणी काही शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित अथवा बंदचा कालावधी कमीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.