शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

जीएसटी करप्रणाली पारदर्शक

By admin | Updated: June 17, 2017 00:25 IST

सचिन जोशी : जवाहर साखर कारखाना येथे जीएसटीविषयक कार्यशाळेत केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कहुपरी : जागतिक पातळीवर सध्या १५0 देशांमध्ये जीएसटी करप्रणाली अंमलात आहे. भारतामध्ये ही करप्रणाली १0 वर्षांच्या प्रवासानंतर आता १ जुलैपासून लागू करण्यात येत असून, ही करप्रणाली अत्यंत पारदर्शक, सोपी व सर्वच घटकांना सोयीस्कर अशी आहे. विविध वस्तूंवर २८ टक्क्यांपर्यंत जीएसटीची आकारणी होणार असून, साखरेवरती ती ५ टक्के आकारण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागाचे विक्रीकर सहायक आयुक्त सचिन जोशी यांनी दिली.केंद्र शासनाने देशभर येत्या १ जुलैपासून जीएसटी करप्रणाली अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर या करप्रणालीची माहिती सर्वांना होण्याकरिता हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर सहकारी साखर कारखाना येथे शुक्रवारी कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी स्वागत केले.यावेळी संतोष साळोखे व अमित हसबनीस यांनी स्लाईड शोद्वारे जीएसटीची नोंदणी, आॅनलाईन रिटर्न व भरणा कसा करावयाचा याबाबतची सविस्तर माहिती दिली. कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले, सध्याच्या क्लिष्ट करप्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करून सर्वांना सोईस्कर होईल, अशी जीएसटी करप्रणाली अंमलात आणण्याचा स्तुत्य निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आलाआहे.यावेळी विक्रीकर सल्लागार शरद देशपांडे, चेतन देशपांडे, जे. जे. पाटील, संचालक बाबासाहेब नोरजे, पुंडलिक वार्इंगडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, आदी उपस्थित होते.करामध्ये नियमितता येणारजोशी म्हणाले, देशात सध्या अस्तित्वात असणारे उत्पादन कर, खरेदीकर, विक्रीकर, करमणूककर, सेवाकर, आदी विविध प्रकारची करप्रणाली ही अत्यंत गुंतागुंतीची व किचकट स्वरूपाची आहे. या करप्रणालीमध्ये पूर्णत: बदल करून वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) कायदा मंजूर केला आहे. यामुळे देशातील विविध राज्यांत एकाच प्रकारच्या वस्तूंच्या किमतीवरील करामध्ये नियमितता येणार आहे.