शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’मुळे उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 06:53 IST

व्यापाऱ्यांकडून वसूल केलेल्या जीएसटीचा परतावा शासनाकडून मिळतो. पण, शेतकऱ्यांकडून वसूल केलेला जीएसटी गंगाजळीला जमा हाेतो.

- राजाराम लोंढेलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बी पेरल्यापासून शेतमाल विक्रीपर्यंत लागणाऱ्या विविध करांनी शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. खते, कीटकनाशके, औजारांसह इतर गोष्टींवर ५ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारली जात असल्याने उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार रुपये वाढ झाल्याचे दिसते. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही जीएसटीमुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याची कबुली दिली. 

मग शेतकऱ्यांना परतावा का नाही?व्यापाऱ्यांकडून वसूल केलेल्या जीएसटीचा परतावा शासनाकडून मिळतो. पण, शेतकऱ्यांकडून वसूल केलेला जीएसटी गंगाजळीला जमा हाेतो. एकतर शेतकऱ्यांना जीएसटीच्या कक्षेतून बाहेर काढावे, अन्यथा त्यांना परतावा द्यावा, अशी मागणी होत आहे.

उत्पादन खर्च कमी होऊन आधारभाव मिळाल्याशिवाय शेती किफायतशीर होणे अशक्य आहे. शेती जीएसटीमुक्त करण्यासाठी आगामी काळात लढा उभा करावा लागणार आहे. केंद्र सरकार एका बाजूला आपण शेतकऱ्यांचे कसे कैवारी आहोत, असा आव आणते आणि प्रत्यक्षातील व्यवहार मात्र त्यांना लुबाडणाराच आहे.डॉ. अजित नवले, राष्ट्रीय सहसचिव, किसान सभा

ट्रॅक्टर स्पेअरपार्ट         २२ ते २८%कीटनाशके         १८%तणनाशके         १८%शेजी औजारे         १२ ते १८%शेती पंप         १८%फवारणी पंप         १२ ते १८%पीव्हीसी पाइप     १२ ते १८%ठिबक साहित्य     १२%सेंद्रिय खते     १२%रासायनिक खते     ५%डिझेल     ५%

जीएसटीमुळे असा वाढला उत्पादन खर्च, हेक्टरी रासायनिक खतांचा खर्च     ५० हजार (५ टक्के जीएसटी) - २,५०० रुपयेकीटक व तणनाशक     ३० हजार (१८ टक्के जीएसटी) - ५,४०० रुपयेद्रव्य खते व टॉनिक     १० हजार (१८ टक्के जीएसटी) - १,८०० रुपयेपीव्हीसी पाइप, ट्रॅक्टर स्पेअरपार्ट, डिझेल आदी     (१२ ते २८ टक्के जीएसटी) - ४,५०० रुपये

टॅग्स :GSTजीएसटी