शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जीएसटी आणि राज्य उत्पादन शुल्कने उद्दिष्ट्य पूर्ण करावे : मंत्री शंभुराज देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 19:11 IST

Shambhuraj Desai Kolhapur- वस्तू व सेवा कर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण करावे, अशी सूचना वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी सोमवारी केली.

ठळक मुद्देजीएसटी आणि राज्य उत्पादन शुल्कने उद्दिष्ट्य पूर्ण करावे : मंत्री शंभुराज देसाईशासकीय विश्रामगृहात आढावा बैठकीत सुचना

कोल्हापूर : वस्तू व सेवा कर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण करावे, अशी सूचना वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी सोमवारी केली.शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त यशवंत पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उप महाव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा कोषागार अधिकारी महेश कारंडे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक संजय माळी उपस्थित होते.मंत्री देसाई म्हणाले, जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेला निधी समर्पित होणार नाही. तो खर्च होईल याबाबत दक्षता घ्यावी. विभागांना दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण होईल याबाबत नियोजन करावे. कौशल्य विकास विभागाने ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याबाबत संस्थांना सूचना द्यावी. शीतगृह उभारणी आणि तालुकास्तरावर बाजार समिती निर्माण करण्याबाबत प्रयत्न केला जाईल. त्यासाठी पालकमंत्र्यांशी लवकरच चर्चा करू असेही ते म्हणाले. 

 

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईkolhapurकोल्हापूर