शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतचा दर्जा द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार; राधानगरीत सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 13:30 IST

येत्या पंधरा दिवसांत राधानगरी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक आयोगाकडून प्रशासक नेमणूक ग्रामपंचायतची निवडणूक लागू शकते

राधानगरी : राधानगरी ग्रामपंचायतीला नगरपंचायत दर्जा न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार, असा निर्णय येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. सरपंच कविता शेट्टी यांच्या आवाहनानुसार या बैठकीचे आयोजन केले होते.राधानगरी येथील शिष्टमंडळाने गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना तातडीने प्रस्ताव सादर करा अशी सूचना दिली होती. येत्या पंधरा दिवसांत राधानगरी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक आयोगाकडून प्रशासक नेमणूक ग्रामपंचायतची निवडणूक लागू शकते. असे झाल्यास नगरपंचायत होण्यासाठी अडथळे निर्माण होतील. यासाठी सर्वपक्षीय बैठक घेतली. यावेळी राधानगरी ग्रामपंचायतीला नगरपंचायत दर्जा न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा सर्वपक्षीय बैठकीत निर्णय घेतला.यावेळी राधानगरी व्यापारी संघटना अध्यक्ष सतीश फणसे, टेलर संघटना राजेंद्र कांबळे, भाजप तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, दीपक शिरगांवकर, महेश निल्ले, महेश मोरये, दीपक शेट्टी, अभिजित हुपरीकर, सुरेश बचाटे, अरविंद पोवार, संदीप चौगले, सुहास निबाळकर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतradhanagari-acराधानगरी