शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

Gram Panchayat Election: करणीच्या संशयातून परप्रांतीय साधूंना पिटाळले, कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 14:20 IST

साधूंच्या वेशातील चार व्यक्ती गावातील एका उमेदवाराचा पत्ता विचारत त्या घराच्या दिशेने गेले. काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर ही गाडी गावाच्या बाहेर गेली.

सिध्दनेर्ली : कागल तालुक्यातील बामणी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर येथील तरुणांनी  काही परप्रांतीय साधूना पिटाळून लावले. करणी व भानामतीच्या उद्देशाने हे साधू आल्याच्या संशयामुळे बामणी गावांमध्ये वातावरण तणावपूर्ण झाले आहे.याबाबत माहिती अशी, येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी (ता.१८) मतदान होत आहे. काल, गुरुवारी सकाळच्या  सुमारास चार चाकी गाडीतून साधूंच्या वेशातील चार व्यक्ती गावातील एका उमेदवाराचा पत्ता विचारत त्या घराच्या दिशेने गेले. काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर ही गाडी गावाच्या बाहेर गेली.

मात्र व्हनाळीजवळ पोलिसांची गाडी बघून ही गाडी परत बामणीकडे आली. त्यावेळी मुख्य रस्त्यावर थांबलेल्या काही तरुणांनी ही गाडी अडवली व त्यांची आक्रमकपणे चौकशी करून चांगलेच फैलावर घेतले. हे  हिंदीमध्ये बोलत होते. आपण रामेश्वरच्या यात्रेसाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान, अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही जणांनी पोलिसांना बोलावून घेतले व त्यांना ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करुन त्यांना सोडून दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक