शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात महसूलच्या ९११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 12:51 IST

तत्काळ कर्तव्यावर हजर व्हावे, अन्यथा काम नाही वेतन नाही, या धोरणानुसार कारवाई

कोल्हापूर : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या महसूलमधील ९११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची सही झाल्यावर आज शुक्रवारी नोटीस बजावण्यात येत असून, ती मिळाल्यापासून ४८ तासांत लेखी खुलासा सादर करा, तसेच संपात सहभागी न होता तत्काळ कर्तव्यावर हजर व्हावे, अन्यथा काम नाही वेतन नाही, या धोरणानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा त्यात दिला आहे.जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मंगळवारपासून सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यात महसूलमधील १ हजार ९० पैकी ९११ कर्मचारी सहभागी झाले आहेत. यात महसूल सहायक, अव्वल कारकून, तलाठी, मंडल अधिकारी, वाहन चालक, शिपाई यांचा समावेश आहे. संप सुरू होण्यापूर्वीच म्हणजे सोमवारी (दि. १३) जिल्हा प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना संपावर जाऊ नका, असे आवाहन करून अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. काम नाही वेतन नाही, हे धोरण राज्य शासनाने अंगीकारले असून, त्यात संपात सहभागी शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेत खंड पडू शकतो, याची जाणीव करून देण्यात आली आहे. आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का प्रस्तावित करू नये, याचा लेखी खुलासा नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांत सादर करावा. संपात सहभागी न होता तातडीने कर्तव्यावर हजर व्हावे, अन्यथा काम नाही वेतन नाही, या धोरणानुसार कारवाई केली जाईल, असे नोटिशीत म्हटले आहे.

कर्मचारी संवर्ग : २००५ पूर्वीचे : २००५ नंतरचेमहसूल सहायक : ७ : २२६अव्वल कारकून : ७३ : ९७तलाठी : ७० : ३७८मंडळ अधिकारी : ५९ : १६वाहनचालक : २ : १६शिपाई : ५२ : ५६

कार्यरत कर्मचारी : १ हजार ९०पूर्व परवानगीने रजेवर असलेले कर्मचारी : २२संपातील कर्मचारी : ९११कार्यालयात उपस्थित कर्मचारी : १५७

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतनcollectorजिल्हाधिकारी