शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल कोल्हापूर दौऱ्यावर, नियोजित वेळेपेक्षा बारा मिनिटे आधीच रंकाळा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 12:51 IST

राज्यपाल सी. विद्यासागर राव शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यांवर आले.  या दौऱ्यात राज्यपालांनी रंकाळा तलावाला दहा मिनिटांची  भेट दिली. नियोजित वेळेपेक्षा बारा मिनिटे आधीच पोहचलेल्या राज्यपालांचे स्वागत महापौर सरीता मोरे यांनी केले.

ठळक मुद्दे राज्यपाल कोल्हापूर दौऱ्यावरनियोजित वेळेपेक्षा बारा मिनिटे आधीच रंकाळा भेट

कोल्हापूर : राज्यपाल सी. विद्यासागर राव शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यांवर आले.  या दौऱ्यात राज्यपालांनी रंकाळा तलावाला दहा मिनिटांची  भेट दिली. नियोजित वेळेपेक्षा बारा मिनिटे आधीच पोहचलेल्या राज्यपालांचे स्वागत महापौर सरीता मोरे यांनी केले.राज्यपाल सी. विद्यासागर राव शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यांवर आले आहेत. त्यांचा दौरा गुरुवारी दुपारी निश्चित झाला. सायंकाळी तर ते रंकाळा तलावास भेट देणाार असल्याची माहिती महापालिका प्रशासनास प्राप्त झाली. वरिष्ठ अधिकारी यांनी रात्री तलावाजवळील नियोजित भेटीच्या ठिकाणची पाहणी केली.

शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर यांनी टॉवर आणि परिसरातील फरशा, रस्ते पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर शुक्रवारी पहाटे पाच वाजल्यापासून आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ केला. एक छोटेखानी शामियाना उभारुन तेथे रेड कारपेट सुध्दा अंथरले. ही सर्व तयारी पाहण्याकरीता अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत जातीनिशी उपस्थित होते.सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी राज्यपाल रंकाळा तलावाच्या टॉवर परिसरात येणार होते. परंतु प्रत्यक्षात ते १० वाजून ३५ मिनिटांनीच तेथे पोहचले.  उर्वरित महाराष्ट्र  वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी त्यांचे स्वागत केले. दहा मिनिटे राज्यपाल रंकाळा तलावावर पाहणी करत होते. त्यांना जाधव यांच्यासह नेत्रदिप सरनोबत यांनी तलावावर होणार असलेल्या कामांची माहिती दिली.राज्यपालांनी टॉवर, संध्यामठ (लांबूनच)याची पाहणी केल्यानंतर विकास कामाचे आराखडे घेऊन मुंबईला या एवढेच बोलले आणि गाड्यांकडे वळले. त्यावेळी महापौर मोरे पोहचल्या.  राज्यपाल गाडीत बसले, निघून गेले. राज्यपाल गेल्यानंतर दहा मिनिटांनी स्थायी सभापती शारंगधर देशमुख तेथे पोहचले. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर