शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरला शासकीय फार्मसी पदवी महाविद्यालय, मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

By समीर देशपांडे | Updated: September 19, 2024 15:43 IST

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पुढील वर्षापासून शासकीय फार्मसी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी ...

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पुढील वर्षापासून शासकीय फार्मसी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी केली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारत भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्धतेचे आपल्यासमोर मोठे आव्हान असून जगातील अनेक देश यासाठी भारतावर अवलंबून आहेत. कोट्यवधी महिलांना दुपारच्या चार तासात रोजगार देण्यासाठीचा आपला मानस असून त्यासाठी आवश्यक असे छोटे अभ्यासक्रम तंत्रनिकेतनने तयार करावेत. या महाविद्यालयासाठी आणि अन्य इमारतींसाठी १७५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. तंत्रनिकेतनेदेखील विविध पूरक अभ्यासक्रमांनी सुसज्ज करण्यात येत असून प्रयोगशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक कौशल्ये मिळावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी महाडिक यांच्यासह तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे  डॉ. प्रमोद नाईक यांची भाषणे झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील