शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पुरासोबत सरकारी ढिसाळपणाचाही फटका: जोगेंद्र कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:23 IST

महापुराचा नैसर्गिक आपत्ती म्हणून कोल्हापूरकरांना मोठा फटका बसला; परंतु शासकीय व प्रशासकीय ढिसाळपणाचाही फटका त्यांना बसला आहे, अशी टीका पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली. पूररेषेतील अनधिकृत बांधकामे थांबवावीत, तसेच अशी बांधकामे करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. ​​​​​​​

ठळक मुद्देपुरासोबत सरकारी ढिसाळपणाचाही फटका: जोगेंद्र कवाडे पूररेषेतील अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर कारवाई करा

कोल्हापूर : महापुराचा नैसर्गिक आपत्ती म्हणून कोल्हापूरकरांना मोठा फटका बसला; परंतु शासकीय व प्रशासकीय ढिसाळपणाचाही फटका त्यांना बसला आहे, अशी टीका पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

पूररेषेतील अनधिकृत बांधकामे थांबवावीत, तसेच अशी बांधकामे करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.शहरातील सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त भागाला भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, नंदकुमार गोंधळी, जगदीश कवाडे, लता नागावकर, आदी उपस्थित होेते. 

 

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेKolhapur Floodकोल्हापूर पूर