शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Government Employees Strike : कोल्हापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही सरकारी कार्यालये ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 18:11 IST

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशीही सर्व शासकीय कार्यालयांचा आणि शाळांचा परिसर गुरुवारी ओस पडला होता. आधीच संप आणि त्यातही कोल्हापूर येथे मराठा आरक्षणासाठी कडकडीत बंद पाळण्यात आल्याने अधिकाऱ्यांनी आपापल्या ठिकाणी बसूनच काम हातावेगळे करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देसलग तिसऱ्या दिवशीही सरकारी कार्यालये ओसशहर आणि जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शाळा बंद

कोल्हापूर : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशीही सर्व शासकीय कार्यालयांचा आणि शाळांचा परिसर गुरुवारी ओस पडला होता. आधीच संप आणि त्यातही कोल्हापूर येथे मराठा आरक्षणासाठी कडकडीत बंद पाळण्यात आल्याने अधिकाऱ्यांनी आपापल्या ठिकाणी बसूनच काम हातावेगळे करण्याचा प्रयत्न केला.जिल्ह्यातील १९,३१४ कर्मचाऱ्यांपैकी १३,७९७ कर्मचारी तिसऱ्या दिवशीही संपात सहभागी झाले होते. जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या आवाहनानुसार बहुतांशी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, शैक्षणिक व्यासपीठाच्या आवाहनानुसार ज्या काही मोजक्या शाळा सुरू होत्या, त्यांचेही शिक्षक गुरुवारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शाळा बंद राहिल्या.येथील छत्रपती प्रमिलाराजे छत्रपती जिल्हा रुग्णालयामध्ये दैनंदिन सरासरी १२00 ते १३00 रुग्ण उपचार आणि तपासणीसाठी येतात; परंतु बंदमुळे हा आकडा १00 वरच आला होता. ‘कोल्हापूर बंद’च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यालयांमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते.

 

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संपkolhapurकोल्हापूर