शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

‘राही’ ची सुवर्णमयी कामगिरी देशाला अभिमानस्पद : चंद्रकांत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 16:35 IST

आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवून ‘राही ’ने कोल्हापूरला नव्हे तर देशवासियांना अभिमानस्पद वाटेल , अशी कामगिरी केली आहे. असे गौरवौदगार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.

ठळक मुद्दे‘राही’ ची सुवर्णमयी कामगिरी देशाला अभिमानस्पद : चंद्रकांत पाटील  कोल्हापूरात सरनोबत कुटूंबियांच्या घेतली पालकमंत्र्यांनी भेट

कोल्हापूर : आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवून ‘राही ’ने कोल्हापूरला नव्हे तर देशवासियांना अभिमानस्पद वाटेल , अशी कामगिरी केली आहे. असे गौरवौदगार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.

आशियाई स्पर्धेत सुवर्णमयी कामगिरी करणाऱ्या राही सरनोबतच्या कोल्हापूरातील राजारामपुरी येथील तिच्या राहत्या घरी सरनोबत कुटूंबियांची शुक्रवारी सकाळी भेट घेत पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, राही ची नेमबाजीमधील कामगिरी कोल्हापूरला नव्हे तर देशवासियांना अभिमानस्पद आहे. ही दैदिप्यमान कामगिरी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना विशेषत: शासनाच्या महसुल विभागाला प्रेरणादायी ठरणारी आहे.

कोल्हापूरला खेळाची मोठी परंपरा लाभली आहे. त्यात राही बरोबरच तेजस्विनी सावंत, वीरधवल खाडे, अनुष्का पाटील, रेश्मा माने, शाहू माने, स्वरुप उन्हाळकर, आदी खेळाडूंनी करवीर नगरीसह देशाचा नावलौकीक वाढविला आहे. यापुढील काळात होणाºया पॅरा आॅलंम्पिक, युवा आॅलंम्पिक, सर्वसाधारण आॅलंम्पिक स्पर्धेत या नगरीचे १२ खेळाडू खेळणार आहेत. ते सर्व पदके जिंकून आणखी नावलौकीक वाढवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.राही च्या कुटूंबातील वडील जीवन सरनोबत, आई प्रभा सरनोबत, काका राजेंद्र सरनोबत, काकी कुंदा सरनोबत, भाऊ अजिंक्य, आदित्य, वहीनी धनश्री, नातेवाईक राजेंद्र इंगळे या सर्वांचा राज्य शासनातर्फे पालकमंत्री पाटील यांनी मिठाई भरवून राज्य शासनातर्फे गौरव केला.यावेळी पालकमंत्री पाटील यांच्यासमावेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक विजय जाधव, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहूल चिकोडे, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबतkolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील