शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ चा चारा वीट प्रकल्प देशाच्या सहकाराला दिशादर्शक  : रथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:21 IST

कोल्हापूर/गांधीनगर : ‘ गोकुळ’ चा ‘चारा वीट’ देशातील सहकारात पहिला प्रकल्प असून दर्जेदार उत्पादनाच्या बळावर हा प्रकल्प देशाच्या सहकाराला ...

ठळक मुद्दे‘गोकुळ’ चा चारा वीट प्रकल्प देशाच्या सहकाराला दिशादर्शक  : रथ‘अभिनव चारा वीट प्रकल्प’चे उदघाटन

कोल्हापूर/गांधीनगर : ‘गोकुळ’ चा ‘चारा वीट’ देशातील सहकारात पहिला प्रकल्प असून दर्जेदार उत्पादनाच्या बळावर हा प्रकल्प देशाच्या सहकाराला दिशादर्शक ठरेल. असे विश्वास एन. डी. डी. बी. चे अध्यक्ष दिलीप रथ यांनी व्यक्त केला.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या ‘अभिनव चारा वीट प्रकल्प’चे उदघाटन शुक्रवारी रथ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडीक होते.महादेवराव महाडीक, ए. के. वर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रास्ताविकात संघाच्या कार्याचा आढावा घेतला.

ज्येष्ठ संचालक रविंद्र आपटे यांनी आभार मानले. माजी आमदार पी. एन. पाटील, ‘एन. डी. डी. बी.’चे अधिकारी अनिल हातेकर, डॉ. व्ही. श्रीधर व संचालक उपस्थित होते. 

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर