शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ ग्रामीण भागात दूध विक्री वाढवणार : रविंद्र आपटे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 18:30 IST

कोल्हापूर शहराबरोबरच तालुक्यांच्या ठिकाणी ‘गोकुळ’ ने दूध विक्री एजन्सी नेमल्या असून आगामी काळात मोठ्या गावातही नेमणूक करून दूध व दुग्ध जन्य पदार्थ विक्री वाढवणार असल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी दिली.

ठळक मुद्दे‘गोकुळ’ ग्रामीण भागात दूध विक्री वाढवणार : रविंद्र आपटे यांची माहिती ‘मल्टीस्टेट’अंतिम टप्यात : चीजसह उपपदार्थ निर्मितीकडे अधिक लक्ष

कोल्हापूर  : शहराबरोबरच तालुक्यांच्या ठिकाणी ‘गोकुळ’ ने दूध विक्री एजन्सी नेमल्या असून आगामी काळात मोठ्या गावातही नेमणूक करून दूध व दुग्ध जन्य पदार्थ विक्री वाढवणार असल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी दिली.

एकीकडे सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी न्यायालयीन लढा केला जातो, आणि ‘गोकुळ’च्या माध्यमातून सीमाभागातील बांधवांना महाराष्ट्राप्रमाणे सोयी सुविधा देताना त्याला विरोध का करता? असा सवालही आपटे यांनी केला.आपटे यांची अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर शनिवारी त्यांनी ‘लोकमत’ शहर कार्यालयास भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपटे यांनी अभिवादन केले.

‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले व वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते आपटे यांचा सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर