शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Gokul Milk Election Kolhapur : गोकुळच्या आरक्षित गटात विरोधक आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 11:28 IST

Gokul Milk Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर वर्चस्व कोणाचे? याचा फैसला आज, मंगळवारी होणार आहे. सकाळी आठपासून कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणीस सुरूवात होणार असून सकाळी अकरापर्यंत कल स्पष्ट हाेईल. क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात झाल्याने अंतिम चित्र दुपारी दोननंतरच स्पष्ट होणार आहे.

ठळक मुद्देगोकुळच्या आरक्षित गटात विरोधक आघाडीवरअंतिम चित्र दुपारी दोननंतरच स्पष्ट

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर वर्चस्व कोणाचे? याचा फैसला आज, मंगळवारी होणार आहे. सकाळी आठपासून कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणीस सुरूवात झाली असून सकाळी अकरापर्यंत पहिल्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. आरक्षित जागांचा मतमोजणीच्या पहिल्या फेरीत विरोधी आघाडीच्या पाच ही जागा आघाडीवर आहेत

अंतिम चित्र दुपारी दोननंतरच स्पष्ट होणार आहे.   मतमोजणीत पहिल्या फेरीत अंजना रेडेकर याना २२६, शोमिका महाडिक याना १९२, सरुडकर याना २०२ संत सुश्मिता राजेश पाटील याना २१८ मते मिळाली आहेत. आरक्षित जागांचा मतमोजणीच्या पहिल्या फेरीत विरोधी आघाडीच्या पाच ही जागा आघाडीवर आहेत. महिला गटात सुस्मिता राजेश पाटील आणि अंजनाताई रेडेकर, ओबीसी गटात अमरसिंह पाटील,भटक्या विमुक्त जाती जमाती गटात बयाजी शेळके, अनुसूचित जाती गटात डॉ. सुजित मिणचेकर आघाडीवर आहेत. 

 

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर