शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

गोकूळ निवडणुकीचा मार्ग मोकळा, याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 12:44 IST

GokilMilk Elecation Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) निवडणूक आदेशाबाबत स्पष्टता करावी, यासाठी शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पाच संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबलेली असताना केवळ  गोकुळची निवडणूक कशी? असा मुद्दा गोकुळने न्यायालयात उपस्थित केला होता. यावर आज, मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यामुळे आता गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देगोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळायाचिका फेटाळली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) निवडणूक आदेशाबाबत स्पष्टता करावी, यासाठी शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पाच संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबलेली असताना केवळ  गोकुळची निवडणूक कशी? असा मुद्दा गोकुळने न्यायालयात उपस्थित केला होता. यावर आज, मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यामुळे आता गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रक्रिया सुरू असणाऱ्या संस्थांना यातून वगळण्यात आले आहे. याबाबत ह्यगोकुळह्णची निवडणूक घेण्याबाबत ज्योतिर्लिंग दूध संस्था, केर्लीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.ह्यगोकुळह्णसह अन्य पाच संस्थांचा याचिकेत समावेश होता. त्यावेळी उच्च न्यायालयाने संबंधित संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याचे आदेश दिल्याचे निवडणूक प्राधीकरणाने म्हणणे आहे. त्यानुसार विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनिल शिरापूरकर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सांगितले. यावर सत्तारूढ गटाने शुक्रवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत त्या आदेशाबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी केली होती.

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक