शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

Gokul Milk Election : लोकमतच ठरला भारी.. अंदाज निकालानंतर तंतोतंत खरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 20:02 IST

Gokul Result: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीत सत्तारुढ आघाडीने सत्तेचा दावा केला असला तरी विरोधकांचीच सरशी होणार असल्याचे लोकमतने मतदानानंतर सोमवारच्या अंकात अगदी स्पष्टपणे जाहीर करून गोकूळ दूध संघाचा निकाल काय लागेल याचा अंदाज वर्तवला होता. तो निकालानंतर तंतोतंत खरा ठरला आहे.

ठळक मुद्दे लोकमतच ठरला भारी...अंदाज तंतोतंत खरा ठरला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीत सत्तारुढ आघाडीने सत्तेचा दावा केला असला तरी विरोधकांचीच सरशी होणार असल्याचे लोकमतने मतदानानंतर सोमवारच्या अंकात अगदी स्पष्टपणे जाहीर करून गोकूळ दूध संघाचा निकाल काय लागेल याचा अंदाज वर्तवला होता. तो निकालानंतर तंतोतंत खरा ठरला आहे.निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो की जिल्हा परिषद, महापालिकेची असो. गेल्या दहा वर्षात लोकमतने कोणत्याही निवडणूकीचे अंदाज निकालाच्या आधीच वर्तवले आहेत ते तंतोतंत खरे ठरले आहेत. लोकमतने २००९ च्या लोकसभा निवडणूकीत मंडलिक-शेट्टी विजयी होणार असे महिनाभर अगोदर जाहीर केले होते.

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीतही निकालापूर्वीच धनंजय महाडिक-शेट्टी विजयी होणार असा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे सहा आमदार विजयी होणार असल्याचे जाहीर केले, निकालही तसाच लागला. विधानसभेच्या गेल्या निवडणूकीत दहा मतदार संघात कोण विजयी होणार त्यांची नांवेच लोकमतने प्रसिध्द केली. निकालही अगदी तंतोतंत तसाच लागला.गोकूळच्या निवडणूकीत पहिल्या दिवसापासून वार्तांकनात लोकमत सर्वात पुढे राहिला. या निवडणूकीतील निर्णायक ठरू शकणाऱ्या घडामोडी लोकमतने अगोदर दिल्या. त्यानुसारच निकालाचा कलही दिला. क्रॉस व्होटींग झाले नाही तर संघात सत्तांतर होणार असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारीच दिले होते. त्यानुसारच संघाच्या निवडणूकीचा निकाल लागला आहे.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर