शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

gokul Result : तिसऱ्या फेरीअखेर आपटे, नविद, डोंगळे आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 17:33 IST

gokul Result : गोकूळ मतमोजणीत तिसऱ्या फेरीअखेर ३३ पैकी १८ जण चारशेवर मते घेत आघाडी घेतली आहे.त्यात सत्ताधारी गटाचे ७ तर विरोधी आघाडीच्या ११ जणांचा समावेश आहे. विद्यमान अध्यक्ष रविंद्र आपटे हे आघाडीवर आहेत. सत्ताधारी आणि विरोधी आघाडीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले अजित व चेतन या नरके बंधूमध्ये टफ फाईट असून अजित नरके यांनी तिसऱ्या फेरीअखेर चेतन नरके यांच्यावर केवळ ७ मतांची आघाडी घेतली आहे.

ठळक मुद्देतिसऱ्या फेरीअखेर आपटे, नविद, डोंगळे आघाडीवर दोन नरके बंधूमध्ये टफ फाईट

कोल्हापूर: गोकूळ मतमोजणीत तिसऱ्या फेरीअखेर ३३ पैकी १८ जण चारशेवर मते घेत आघाडी घेतली आहे.त्यात सत्ताधारी गटाचे ७ तर विरोधी आघाडीच्या ११ जणांचा समावेश आहे. विद्यमान अध्यक्ष रविंद्र आपटे हे आघाडीवर आहेत. सत्ताधारी आणि विरोधी आघाडीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले अजित व चेतन या नरके बंधूमध्ये टफ फाईट असून अजित नरके यांनी तिसऱ्या फेरीअखेर चेतन नरके यांच्यावर केवळ ७ मतांची आघाडी घेतली आहे.

  • सत्ताधारी आघाडीचे रविद्र आपटे ४२६, बाळासाहेब खाडे ४४५, अंबरीश घाटगे ४७५,चेतन नरके ४५०, उदय पाटील ४४९, रणजित पाटील ४०८, रणजित बाजीराव पाटील ४०४ अशी मते घेतली आहे. 
  • विरोधी आघाडीचे कर्णसिंह गायकवाड यांनी ४३८, किशन चौगुले ४६३, बाबासो चौगुले ४३६, अरुण डोंगळे ४७३, नंदकुमार ढेरे ४४३, अभिजीत तायशेटे, अजित नरके ४५७, रणजित पाटी ४६५, शशिकांत पाटील चुयेकर ४७३, एस.आर.पाटील ४२०, नविद मुश्रीफ ४५२ मते घेऊन आघाडीवर आहेत.
टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर