शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाच मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत बकरी ईदची नमाज पठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 19:43 IST

दसरा चौक येथील ऐतिहासिक मुस्लिम बोर्डिंगच्या पटागणांवर शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करीत केवळ पाच मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत बकरी ईदची नमाज पठण करण्यात आली. मौलाना मुबिन बागवान यांनी ईदची नमाज आणि खुतबा पठण केले.

ठळक मुद्देपाच मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत बकरी ईदची नमाज पठणहे अल्लाह, भारतासह जगातून कोरोनाला हद्दपार कर

 कोल्हापूर : दसरा चौक येथील ऐतिहासिक मुस्लिम बोर्डिंगच्या पटागणांवर शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करीत केवळ पाच मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत बकरी ईदची नमाज पठण करण्यात आली. मौलाना मुबिन बागवान यांनी ईदची नमाज आणि खुतबा पठण केले.या नमाजनंतर संपूर्ण जगातून आणि भारतातून कोरोनाला हद्दपार कर आणि समस्त मानवजातीला कोरोनापासून मुक्ती देण्यासाठी व देशाची प्रगती आणि एकमेकांमध्ये बंधुभाव वाढीस लागू दे, अशी प्रार्थना अल्लाहकडे करण्यात आली.दरवर्षी बकरी ईदनिमित्त राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर नमाज पठण व एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी ओसंडून जाते. यंदा मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने केवळ पाच मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत नमाज पठण करण्यास परवानगी दिली होती.

त्यानुसार देशाच्या प्रगती व महामारीतून संपूर्ण देशातील बांधवांसह जगातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहू दे व ज्या आरोग्य कर्मचारी, पोलिसांनी या काळात कार्य केले आहे आणि करीत आहेत, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी दुवा मागण्यात आली.

यानिमित्त मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी बकरी ईदची दावत न करता गोरगरीब लोकांना मदत करा; मास्कचा वापर करून, सामाजिक अंतर ठेवून आपली नित्य कामे करीत रहा, आपल्या घरी राहा - सुरक्षित राहा, असे आवाहन केले. यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादरभाई मलबारी यांनी आभार मानले. 

टॅग्स :Bakri Eidबकरी ईदkolhapurकोल्हापूर