शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

त्या दुकानाचा परवाना सैनिक फौंडेशनला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:25 IST

Tahasildar, kolhapurnews बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील श्री लक्ष्मी विकास सेवा संस्था या रास्तभाव दुकानाचा परवाना आजी-माजी सैनिक वेल्फेअर फौंडेशनला द्या, अशी मागणी फौंडेशनचे अध्यक्ष वसंत गवळी यांनी तहसिलदार दिनेश पारगे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देत्या दुकानाचा परवाना सैनिक फौंडेशनला द्याआजी-माजी सैनिक वेल्फेअर फौंडेशनचे तहसिलदार पारगे यांच्याकडे निवेदन

गडहिंग्लज :बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील श्री लक्ष्मी विकास सेवा संस्था या रास्तभाव दुकानाचा परवाना आजी-माजी सैनिक वेल्फेअर फौंडेशनला द्या, अशी मागणी फौंडेशनचे अध्यक्ष वसंत गवळी यांनी तहसिलदार दिनेश पारगे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.निवेदनात, रास्त धान्य वाटपात केलेल्या गैरप्रकारामुळे संस्थेचा ६ महिन्यासाठी परवाना रद्द करण्यात आला आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, सहा महिन्यानंतर पुन्हा त्याच दुकानाला रास्त भाव वाटप करण्याची परवानगी मिळणार आहे. मात्र, गैरप्रकार घडण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत याची खात्री नाही.आजी-माजी सैनिक संघटनेला दुकानाचा परवाना दिल्यास निवृत्त सैनिकांना रोजगारासह न्यायाने व काटेकोरपणे धान्य वाटप करता येईल. यावेळी फौंडेशनचे उपाध्यक्ष प्रताप चव्हाण, सचिव सुभाष मणिकेरी, शंकर चौगुले, शिवलिंग धुळाण्णावर, आनंद नांगनुरे, भारत चौगुले, कुमार पाटील, संदीप नाथबुवा आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारkolhapurकोल्हापूर