शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आशांचे थकीत मानधन द्या, मगच काम सांगा :नेत्रदिपा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 18:21 IST

zp, kolahpurnews चार दिवसांत मानधन न दिल्यास सोमवार (दि. ७)पासून जिल्हा परिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचे जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देआशांचे थकीत मानधन द्या, मगच काम सांगा :नेत्रदिपा पाटीलचार दिवसांत मानधन न दिल्यास सोमवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या

कोल्हापूर : कोरोनाकाळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी काम केले. मात्र, राज्य शासनाने जाहीर केलेले वाढीव मानधन अद्याप दिलेले नाही. शासनाने आता आमचा अंत पाहू नये, आधी थकीत मानधन द्या, मगच काम सांगा. अशी मागणी करत चार दिवसांत मानधन न दिल्यास सोमवार (दि. ७)पासून जिल्हा परिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचे जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.कोरोनाच्या काळात सर्व्हेक्षण असो अथवा माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाचे काम असो, प्रत्येक वेळी आशा वर्कर्स यांनी अतिशय चांगले काम केले. या कामासाठी राज्य शासनाने जुलै महिन्यात वाढीव मानधन दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा केली होती. आशा वर्कर्स यांना तीन हजार तर गट प्रवर्तक १४० रुपये दिले जाणार होते. मात्र दिवाळी होऊन महिना उलटला तरी अद्याप हे मानधन मिळालेले नाही.

आशाची दिवाळी अंधारातच गेली. कष्टाचे पैसे देणार नसाल तर काम करणार नाही. मात्र आम्हाला कार्यमुक्त करण्याची धमकी दिली जाते, हा अन्याय असून कष्टाचे दाम मागितले म्हणून थेट काढून टाकण्याची भाषा योग्य नसल्याचे नेत्रदिपा पाटील यांनी सांगितले.

चार दिवसांत प्रलंबित मानधन दिले नाहीतर सोमवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा पाटील यांनी दिला. यावेळी सीटूचे भरमा कांबळे, चंद्रकांत यादव, शिवाजी मगदूम, उज्वला पाटील, ज्योती ताकरे, संगीता पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर