शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सीएचबीधारकांना मुदतवाढ द्या, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 18:41 IST

महाविद्यालयांतील गेल्यावर्षीच्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना (सीएचबीधारक) मुदतवाढ द्यावी; ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया राबविण्याबाबत मार्गदर्शन करावे; प्रलंबित असणारे निकाल तातडीने जाहीर करावेत, अशा विविध मागण्या शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनने मंगळवारी केल्या.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनची मागणीप्रभारी कुलगुरूंशी विविध मुद्द्यांवर चर्चा

कोल्हापूर : महाविद्यालयांतील गेल्यावर्षीच्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना (सीएचबीधारक) मुदतवाढ द्यावी; ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया राबविण्याबाबत मार्गदर्शन करावे; प्रलंबित असणारे निकाल तातडीने जाहीर करावेत, अशा विविध मागण्या शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनने मंगळवारी केल्या. याबाबत असोसिएशनच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी चर्चा केली.विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये ६० टक्के प्राध्यापक हे सीएचबीधारक आहेत. कोरोनाच्या सध्याच्या स्थितीत सीएचबीधारकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण शक्य होणार नाही. त्यामुळे गेल्या वर्षी महाविद्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या सीएचबीधारकांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.

यावेळी प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, डी. आर. मोरे, सुरेश गवळी, युवराज भोसले, प्रवीण चौगुले, मंगलकुमार पाटील, नंदकुमार शहा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी परीक्षा नियंत्रक गजानन पळसे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर