शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागातील उसाची थकीत बिले व्याजासह द्या, ‘बळीराजा’ची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 12:25 IST

कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी मागील दोन-तीन हंगामात गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. त्यांच्यावर कारवाई करून व्याजासह उसाची बिले द्यावीत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली.

ठळक मुद्देकोल्हापूर विभागातील उसाची थकीत बिले व्याजासह द्या, ‘बळीराजा’ची मागणीसहसंचालकांचा कार्यवाहीसाठी साखर आयुक्तांना अहवाल

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी मागील दोन-तीन हंगामात गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. त्यांच्यावर कारवाई करून व्याजासह उसाची बिले द्यावीत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली. संबंधित कारखान्यांवर उचित कार्यवाही करण्याबाबतचा अहवाल प्रादेशिक साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांकडे पाठविला आहे.सांगली जिल्ह्यातील माणगंगा साखर कारखान्याने २०१५-१६ व २०१६-१७ या हंगामातील पहिले बिलही दिलेले नाही. शिवाजी केन प्रोसेर्स, शिराळा यांनीही शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. महाकाली साखर कारखान्याकडून दोन्ही हंगामातील उत्पादकांचे पैसे मिळालेले नाहीत. असे अनेक कारखाने आहेत, त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत.

या कारखान्यांकडून शेतकऱ्यांना पैसे द्या अथवा शासनाने विशेष निधीतून पैसे द्यावेत. १४ दिवसांत उसाची बिले देणे कायद्याने बंधनकारक आहे; पण दोन दोन वर्षे पैसे देणार नसतील, तर सरकारने कारवाई करावी व व्याजासह शेतकऱ्यांना पैसे द्यावेत, अशी मागणी बळीराजा संघटनेच्या वतीने केली आहे. याबाबत उचित कार्यवाही करण्याबाबत साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांना अहवाल सादर केला आहे. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर