शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजार मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 10:38 IST

संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सरकार अद्याप बघ्याची भूमिका घेत असून, दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी किसान सेलच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देदुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजार मदत द्याकिसान कॉँग्रेस सेलची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सरकार अद्याप बघ्याची भूमिका घेत असून, दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी किसान सेलच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले.संजय पाटील म्हणाले, दुष्काळावर उपायासाठी सरकार अजून वाट पहात आहे. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. फळबागा जळून चालल्या आहेत. चारा छावण्यांना तातडीने मंजुरी देण्याची गरज आहे. मंजुरीसाठी पालकमंत्र्यांच्या मान्यतेची अट आहे, ती रद्द करावी.

राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक दरात घसरण झाल्याने अडचणीत सापडला आहे. त्यांना पाचशे रुपये अनुदान द्यावे, त्याचबरोबर मध्यप्रदेशच्या धर्तीवर कांद्यासाठी भावांतर योजना लागू करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली. यावेळी संपतराव पाटील, सागर भोगम, योगेश हात्तलके, दीपक कांबळे, अतुल कांबळे, साईराज पाटील, निवास भारमल, युवराज गोसावी, राजाराम गोसावी, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर