शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भूत दिसलं?, गाव अफवेने भ्यालं; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 18:35 IST

अभय व्हनवाडे  रूकडी-माणगाव : गावालगत मध्यरात्री ऊस वाहतूक करणारा सलीम नामक वाहकाने भूताला पाहिल्याचे व त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने गावात ...

अभय व्हनवाडे रूकडी-माणगाव : गावालगत मध्यरात्री ऊस वाहतूक करणारा सलीम नामक वाहकाने भूताला पाहिल्याचे व त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने गावात भूतांच्या चर्चेला उत आला आहे. तीन दिवस गावभर सोशल मीडियावर भूतांचा फोटो फिरत असल्याने प्रत्येक कोपऱ्यावर व घरात चर्चा सुरू असून भितीपोटी शेतकरी रात्रपाळी पाणी लावण्यास धाजवत तर आहेत पण घराघरात चर्चेने बालकवर्गाचे भितीने गाळण उडले आहे.रूई माणगाव हा पाणंद रस्ता असून या रस्त्यावरून ऊस वाहतूक  होते, या मार्गालगत 'डबान' नामक शेती असून विस्तार्ण असे पाण्याचा डोह आहे .या डोहालगत भुतांचा वावर असल्याचे चर्चा पूर्वापांर पासून आहे. गुरुवारी (दि १) ऊस कारखान्यास पोहचवून मध्यरात्री सलीम नामक चालक परत येत असताना या मार्गावर त्याला भूत दिसले. भूतांचा फोटो सोशल मिडियावर प्रसारित झाला आणि गावभर चर्चेला ऊत आला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रात्री अपरात्री शेतीपंप चालू करणेस व शेतीला पाणी देण्यास एकटेच जाण्याचे धाडस होईना.अफवेवर विश्वास ठेवू‌ नकामी गेली तीस, चाळीस वर्ष डबान लगत शेती करत असून कधीच भूत पाहिले नाही. नागरिकांनी अफवेवर विश्वास ठेवू‌ नये. अज्ञाताकडून उस पेटवा पेटवी सुरू असून याला पायबंद बसावा याकरिता कोणीतरी अफवा उठविल्याची शक्यता आहे - शरद पाटील, आदू पाटील- शेतकरी

टॅग्स :kolhapurकोल्हापूर