शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: राधानगरीतील पिलारवाडीत गव्याचा धुडगूस; म्हशीवर हल्ला, तिघे बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:01 IST

ग्रामस्थांचा आरडाओरडा ऐकून गव्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला

धामोड : पिलारवाडी (ता राधानगरी ) येथील ट्रकाचा भांग नावाच्या शिवारात गव्याने धुडगूस घातला. यावेळी एका म्हशीवर जोरदार हल्ला चढवला. यात म्हैश गंभीर जखमी झाली. दरम्यान, एक महिला व दोन पुरुष सुखरूप बचावले. काल, शुक्रवारी (दि.७) ही घटना घडली.हा गवा पिसाळल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण गव्याने शेताकडे निघालेल्या गावातील श्रीपती कृष्णा डवर, श्रीपती रामचंद्र पिलावरे, व गौरा धनाजी पिलावरे याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दैव बलवत्तर म्हणूनच ते बचावले.दरम्यान शिवारात जणावरे चारण्यासाठी गेलेल्या शामराव आण्णाप्पा डकरे यांच्या म्हशीवर गव्याने हल्ला चढवला. गव्याने म्हैशीच्या पोटात शिंगे खुपसल्याने म्हैश जखमी झाली. ग्रामस्थांचा आरडाओरडा ऐकून गव्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. शाळकरी मुलांच्या जिवास धोका पिलावरवाडी येथून जवळपास २५ शाळकरी मुले केळोशी बु॥ व धामोड या गावी या मार्गावरून जात असतात. गव्यांच्या बंदोबस्तासाठी काही उपाय न केल्यास मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. वन विभागाने याची दखल घेणे गरजेचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wild Bison Rampage in Radhanagari Injures Buffalo; Villagers Narrowly Escape

Web Summary : A wild bison wreaked havoc in Pilarwadi, Radhanagari, attacking a buffalo and narrowly missing villagers. The injured buffalo received treatment. Concerns rise for schoolchildren's safety along the route due to the increased bison activity. Forest officials are investigating.