शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
5
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
6
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
7
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
8
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
9
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
10
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
11
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
12
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
13
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
14
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
15
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
16
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
17
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
19
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
20
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...

गॅस सिंलेडर घेऊन जाणा-या मालवाहतूक ट्रकच्या केबीनने पेट घेतल्याने खळबळ..मोठा अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 13:28 IST

घटनेनंतर कागल पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ टळला.

कागल- :  पुणे बंगलोर महामार्गावरकोल्हापूरपासून १३ किमीअंतरावर कागल शहराच्या हद्दीत  लक्ष्मी टेकडी जवळ कागल शहरात एच.पी गॅस भरलेले सिंलेडर घेऊन जाणा-या मालवाहतूक ट्रकच्या केबीनने पेट घेतल्याने महामार्गावर एकच खळबळ उडाली. ही आग विझवण्याचा प्रयत्नांत ट्रक चालक बिरा भुजा  माने वय 45 रा .भिलवडी जि.सांगली हा चाळीस टक्के भाजला आहे. त्यास कोल्हापुरात प्रमिलाराजे रूग्णालयात दाखल केले आहे. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. घटनेनंतर कागल पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ टळला.   

कागल पोलीसांनी तात्काळ धाव घेत अग्निशमन गाड्यानां पाचारण केले. कागल एम.आय.डी सी आणि नगरपरिषदेच्या अग्निशमन गाड्यांनी आग विझवली. पोलीसांनी  पाचशे मिटरचा परीसरात वाहने रोखुन धरली. या ट्रकच्या मागे एका शाळेची सहलीची बस तसेच चार पाच वाहने उभी होती. त्यानांही तात्काळ पाठीमागे पाठवीले होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग