शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ बिघाडानंतर गॅस दाहिनी पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 17:01 IST

पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस दाहिनीमध्ये किरकोळ बिघाड झाला होता. यामुळे सात दिवस दाहिनी बंद होती. वर्कशॉपमध्ये पार्ट दुरुस्त करून आणला असून, पुन्हा दाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. दरम्यान, स्मशानभूमीमध्ये काही अंशी ताण पडला होता.

ठळक मुद्देकिरकोळ बिघाडानंतर गॅस दाहिनी पुन्हा सुरूशेणीसाठी आणखी सहकार्याची गरज

कोल्हापूर: पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस दाहिनीमध्ये किरकोळ बिघाड झाला होता. यामुळे सात दिवस दाहिनी बंद होती. वर्कशॉपमध्ये पार्ट दुरुस्त करून आणला असून, पुन्हा दाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. दरम्यान, स्मशानभूमीमध्ये काही अंशी ताण पडला होता.कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने पंचगंगा स्मशानभूमीत बेड कमी पडू लागले. परिणामी येथून मृतदेह इतर स्मशानभूमीत दहनसाठी पाठवावी लागली. या दरम्यान नव्याने बसविण्यात आलेल्या गॅस दाहिनीची सर्व कामे पूर्ण करून सुरू करण्यात आली.

गॅस दाहिनीमध्ये कोरोना आजारामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे दहन करण्यात येत होते. त्यामुळे स्मशानभूमीतील अतिरिक्त ताण कमी झाला होता. मात्र गेल्या आठ दिवसांत यामध्ये बिघाड झाल्यामुळे दाहिनी बंद होती. सध्या दुरुस्ती करून पुन्हा सुरू करण्यात आले आहे.शेणीसाठी आणखी सहकार्याची गरजशहरासह ग्रामीण भागातील जनतेने स्मशानभूमीसाठी शेणी दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सात लाखांहून अधिक शेणी जमा झाल्या. यापैकी चार लाख वापरले असून तीन लाख शेणी शिल्लक आहेत. एका मृतदेहाला सहाशे शेणी लागतात. मृतदेह वाढल्यामुळे आठवड्याला सुमारे २० हजार शेणींचा वापर झाला. सध्या उपलब्ध असलेल्या शेणी नोव्हेंबरपर्यंत पुरतील इतक्या आहेत. कोरोनाची साथ अद्यापि १०० टक्के आटोक्यात आलेली नाही. भविष्याचा विचार करता पुन्हा शेणींचा तुटवडा होऊ शकतो. त्यामुळे आणखी काही दिवस नागरिकांनी शेणीदान उपक्रम सुरू ठेवणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर