शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Ganpati Festival -तालीम संस्था, तरुण मंडळ गणेश मंडपांचे निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:59 IST

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून वाढत्या कोरोनाच्या महामारीमुळे कोल्हापुरातील सर्व तरुण मंडळे आणि तालीम संस्थांच्या गणेश मंडपांचे सॅनिटायजेशन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देतालीम संस्था, तरुण मंडळ गणेश मंडपांचे निर्जंतुकीकरणराहुल चिकोडे यांची माहिती

कोल्हापूर : महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून वाढत्या कोरोनाच्या महामारीमुळे कोल्हापुरातील सर्व तरुण मंडळे आणि तालीम संस्थांच्या गणेश मंडपांचे सॅनिटायजेशन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी ही माहिती दिली.साने गुरुजी रिक्षा स्टॉप येथील लक्ष्मीटेक विकास मंडळाच्या गणेश मंडपापासून या उपक्रमाचा शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि चिकोडे यांच्या विशेष सहकार्यातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.या उपक्रमाचा प्रारंभ भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व लक्ष्मीटेक विकास मंडळाचे अध्यक्ष संजय सावंत तसेच जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाचे संपूर्ण संयोजन भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश देसाई हे करीत आहेत.

यावेळी जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये, जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, राजू मोरे, सचिन तोडकर, आशिष कपडेकर, गिरीश साळोखे, सिद्धान्त भेंडवडे, किरण मुरारी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा