शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग ठरला, महाव्दार रोडवरील प्रवेशाबाबत झाला 'हा' निर्णय

By भीमगोंड देसाई | Updated: September 6, 2022 15:55 IST

जे मंडळ या पर्यायी मार्गाचा अवलंब करणार नाहीत त्यांना लकी ड्रॉ काढून महाव्दार रोडवर प्रवेश देण्यात येणार आहे

कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन करुन काल, सोमवारी कोल्हापूरकरांनी नदीप्रदूषण टाळत मुर्तिदान चळवळीला बळ दिले. महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम कुंडात घरगुती गणेशमुर्ती विसर्जन करत विधायकतेचा आदर्श कायम राखला. यानंतर आता लक्ष लागून राहिले होते ते मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीकडे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने आगमन मिरवणुकीत गणेशमंडळांनी बाप्पांची धुमधडाक्यात मिरवणूक काढत प्रतिष्ठापणा केली होती. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळाकडून जय्यत तयारी सुरु आहे. यावर प्रशासनाने मार्ग काढत गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला आहे.यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक महाव्दारसह हॉकी स्टेडियम, उमा टाकीज ते पापाची तिकटी या तीन मार्गावरून निघेल. महाव्दार सोडून पर्यायी दोन मार्गाने जाण्यास शहरातील बहुतांशी मंडळांनी मान्य केले आहे. जे मंडळ जाणार नाहीत, त्यांच्यामधून लकी ड्रॉच्या माध्यमातून चिठ्या काढून महाव्दार रोडवर प्रवेश दिला जाईल. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेवून शहरातील प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय याचे नियोजन केले जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी दिली. विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासाठी शाहू स्मारक भवनात आयोजित गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.पारंपरिक विसर्जन मिरवणुकीचा मार्ग असा : खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, बिनखांबी, महाव्दार रोड, पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळा टॉवर, क्रशरचौकपर्यायी दोन मार्ग असे  

  • सुभाष रोडवरील सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, गोखले कॉलेज, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर चौक, क्रशर चौक, इराणी खण.
  • उमा टॉकीज, काॅमर्स कॉलेज, बिंदू चौक, शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळा टॉवर

लकी ड्रॉच्या माध्यमातून महाव्दार रोडवर प्रवेशजे मंडळ या पर्यायी मार्गाचा अवलंब करणार नाहीत त्यांना लकी ड्रॉ काढून महाव्दार रोडवर प्रवेश देण्यात येणार आहे. चिठ्या काढून या मंडळांना महाव्दार रोडवर प्रवेश दिला जाणार आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेवून शहरातील प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय याचे नियोजन केले जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव