शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाहू समाधिस्थळासाठी आठ कोटींचा निधी : विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:41 IST

शाहू समाधिस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी आठ कोटींचा निधी प्रस्ताव मिळाला आहे. माणगाव परिषद येथील स्मारकासाठीच्या निधीसोबतच हाही निधी दिला जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली. राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळी त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर निलोफर आजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठळक मुद्देशाहू समाधिस्थळासाठी आठ कोटींचा निधी : विश्वजित कदमदसरा चौकात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकराजा राजर्षी शाहू छत्रपतींना अभिवादन

कोल्हापूर : शाहू समाधिस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी आठ कोटींचा निधी प्रस्ताव मिळाला आहे. माणगाव परिषद येथील स्मारकासाठीच्या निधीसोबतच हाही निधी दिला जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली. राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळी त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर निलोफर आजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी शाहू समाधिस्थळाची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेकडून स्वनिधीतून तब्बल चार कोटी रुपये खर्च करून समाधिस्थळाची पहिल्या टप्प्यातील कामे केली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल सुशोभीकरण करणे, विद्युत रोषणाई, कॉन्फरन्स हॉल, आदींचा समावेश असून या कामांसाठी आठ कोटी ९० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे.

याबाबतचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठविला आहे. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, महापालिकेचे उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक हसिना फरास, मेहजबीन सुभेदार, जय पटकारे, अशोक जाधव, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Shahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीVishwajeet Kadamविश्वजीत कदमkolhapurकोल्हापूर