शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‌इंधन विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 13:38 IST

लॉकडाऊन उठल्यानंतरही अनेक उद्योग कमीत कमी मनुष्यबळावर सुरू आहेत; तर मालवाहतुकीसह प्रवासी वाहतूकही मंदावली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ‌इंधन विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी घटजागतिक बाजारात ब्रेंट क्रुडचे दर उतरले, तरीसुद्धा विक्रीदर चढेच

कोल्हापूर : लॉकडाऊन उठल्यानंतरही अनेक उद्योग कमीत कमी मनुष्यबळावर सुरू आहेत; तर मालवाहतुकीसह प्रवासी वाहतूकही मंदावली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे.संपूर्ण जिल्ह्यात २९८ पंप आहेत. त्यांच्या माध्यमातून रोज पाच लाख लिटर पेट्रोलची, तर सहा लाख लिटर डिझेलची विक्री लॉकडाऊनपूर्वी होत होती. त्यानंतर तीन महिने लॉकडाऊनमध्ये गेले.

अनलॉक झाल्यानंतर काहीअंशी उद्योग, व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागले आहेत; तर नोकरदार मंडळी अजूनही अनेकजण वर्क फ्रॉम होम करीत आहेत. त्यामुळे इंधन विक्रीत घट झाली आहे. सद्य:स्थितीत रोज पेट्रोल साडेतीन लाख लिटर व डिझेल चार लाख लिटर इतका खप होत आहे. त्यामुळे अनुक्रमे पेट्रोल दीड लाख, तर डिझेल विक्रीत दोन लाख लिटर घट झाली आहे.पेट्रोल ८८.४० रुपये लिटरऑगस्ट महिन्यात झालेली इंधनवाढ अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात ब्रेंट क्रुडचे दर ३९.७४ डॉलर असे कमीही झाले आहेत. मात्र, दर उतरताना लिटरमागे १५ ते २८ पैसे या पटीने उतरत आहेत. सोमवारी पेट्रोलचा भाव ८८.४०, तर डिझेलचा भाव ७८.१७ असा प्रतिलिटर होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालवाहतूक व प्रवासी वाहतूक अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे पेट्रोल, डिझेल विक्रीत घट झाली आहे. जिल्ह्यात दिवसाला डिझेल दोन लाख, तर पेट्रोल दीड लाख लिटर अशी विक्रीत घट होत आहे.- गजकुमार माणगावे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल, डिझेल डीलर्स असोसिएशन

लॉकडाऊन उठल्यानंतरही अनेक उद्योग कमीत कमी मनुष्यबळावर सुरू आहेत; तर मालवाहतुकीसह प्रवासी वाहतूकही मंदावली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPetrol Pumpपेट्रोल पंपkolhapurकोल्हापूर