शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एफआरपी ३,२५० रुपये

By विश्वास पाटील | Updated: December 16, 2023 11:05 IST

कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती, विस्तारित इथेनॉल प्रकल्पाचे लवकरच होणार उद्घाटन  

विश्वास पाटील, कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना चालू  गळित हंगामासाठी उसाला टनाला रूपये ३,२५० प्रमाणे एफ. आर. पी. देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली.                  मुश्रीफ सांगितले,आत्तापर्यंत कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या उसाला कारखान्याने टनाला रू. ३,१५० प्रमाणे एफआरपी अदा केली आहे. दरम्यान; या गळीत हंगामात कारखान्याकडे गाळपासाठी आत्तापर्यंत आलेल्या व यापुढे येणाऱ्या सर्वच उसाला टनाला ३,२५० रुपयेप्रमाणे एफआरपी दिली जाणार आहे.

लवकरच विस्तारित इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन.......!

कारखान्याचा २०१५ साली उभारलेला दररोज ३० हजार लिटर्स क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित होता. २०१८ मध्ये प्रतिदिन ५० हजार लिटर्स अशी क्षमतावाढ केली. आता कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रोज एक लाख लिटर्स निर्मिती क्षमतेच्या या प्रकल्पात सिरपपासून दररोज एक लाख लिटर उत्पादन सुरू आहे. ३०  टन क्षमतेच्या बॉयलरसह ३.२ मेगावॅट टर्बाइन, असे हे विस्तारीकरण झाले आहे. सन २०२३-२४ या हंगामात ऑइल कंपन्यांकडून ८० लाख लिटर्स सिरप व ६० लाख लिटर्स बी हेवीपासून, असे एकूण एक कोटी, ४० लाख लिटर्स इथेनॉल पुरवठा करण्याचे करार झाले आहेत. त्यापैकी; आजअखेर सिरपपासून अकरा लाख लिटर्स इथेनॉल निर्मिती झाली आहे. चार लाख लिटर इथेनॉलची निर्यात पूर्ण झाली असल्याचे नविद मुश्रीफ यांनी सांगितले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर