शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नवीन खासदार अजून विमानातच, सतेज पाटलांचा धनंजय महाडीकांना टोला

By राजाराम लोंढे | Updated: January 25, 2023 14:26 IST

लोकसभा निवडणुकीत पावणेतीन लाखांनी पराभूत झालेल्यांनी विकासकामांवर बोलू नये

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या प्रश्नांबाबत आपल्यासह खासदार संजय मंडलिक, माजी खासदार संभाजीराजे यांनी प्रयत्न केल्याने आज हा प्रश्न मार्गी लागला. मात्र नवीन खासदार त्याचे श्रेय घेत असून ते अद्याप विमानातून उतरलेच नसल्याचा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडीक यांना लगावला.कणेरीवाडी (ता. करवीर) ९ कोटी ३४ लाखांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी खासदार महाडीक यांच्यावर निशाणा साधला. आमदार पाटील म्हणाले, आपण पालकमंत्री असताना जलजीवनाच्या माध्यमातून जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचे काम केल्याने पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पावणेतीन लाखांनी पराभूत झालेल्यांनी विकासकामांवर बोलू नये.यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सरिता खोत, माजी सरपंच शोभा खोत, सरपंच शामल कदम, उपसरपंच सीमा खोत, शिवाजीराव मोरे, प्रकाश खोत, अरुण मोरे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक