शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण महासंघाने झाडाशी मैत्री करीत साजरा केला फ्रेंडशिप डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:11 IST

कोल्हापूर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व तराजू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या वतीने रविवारी सागरमाळ येथे वृक्षारोपण करीत फ्रेंडशिप ...

ठळक मुद्देब्राह्मण महासंघाने झाडाशी मैत्री करीत साजरा केला फ्रेंडशिप डेझाडांना बांधला फ्रेंडशिप बँड

कोल्हापूर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व तराजू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या वतीने रविवारी सागरमाळ येथे वृक्षारोपण करीत फ्रेंडशिप डे साजरा केला. यावेळी झाडांना फ्रेंडशिप बँड बांधण्यात आला.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शामजी जोशी, जिल्हाध्यक्ष विवेक जोशी, शहराध्यक्ष प्रशांत जोशी, जिल्हा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी, सरोज फडके, युवा अध्यक्ष गुरुप्रसाद कुलकर्णी, हरीशजी शिंदे, अनंत जोशी, सतीश निलजीकर, तराजू हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष उल्हास दोशी, सचिव राजमल परमार, माजी नगरसेवक अशोक जामसांडेकर, विलास भंडारी, हरीश शिंदे, उमेश बुधले, आदी उपस्थित होते.फोटो ओळी :अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व तराजू हाऊसिंग सोसायटीच्या वतीने रविवारी वृक्षारोपण करीत ह्यफ्रेंडशिप डेह्ण साजरा करण्यात आला. यावेळी शामजी जोशी, विवेश जोशी, प्रशांत जोशी, आदी उपस्थित होते. (फोटो-०२०८२०२०-कोल-ब्राम्हण)- राजाराम लोंढे

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर