शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई भक्तांसाठी मोफत चहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 19:28 IST

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी  शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मोफत चहाची सोय करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते व सदस्यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे.

ठळक मुद्देकरवीरनिवासिनी श्री अंबाबाई भक्तांसाठी मोफत चहारोज परस्थ भाविकांची मोठी गर्दी

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी  शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मोफत चहाची सोय करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते व सदस्यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे.रोज दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत ही सोय असणार आहे. श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी रोज परस्थ भाविकांची मोठी गर्दी असते; पण मंदिराच्या आवारात पाणी वगळता अन्य सोईसुविधा नाहीत.

भाविकांना चहा हवा असेल तर परिसरात फिरणाऱ्या चहावाल्याचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे देवस्थान समितीच्या बैठकीत भाविकांना ठरावीक वेळेत मोफत चहा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा प्रारंभ होत आहे. 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर