महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबाची चैत्रयात्रा बुधवारपासून सुरु झाली आहे. यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवार असून गेल्या काही दिवसापासून असंख्य भाविक जोतिबा डोंगरावर दाखल होत आहेत. भाविकांची सोयीसाठी कोल्हापूरमधील सहजसेवा ट्रस्टयांच्यातर्फे विशेष महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. चार दिवस सुरु राहणाऱ्या या अन्नछत्रामध्ये २४ तास भाविकांना मोफत प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
भाविकांना २४ तास मिळणार जोतिबा डोंगरावर मोफत जेवण--सहजसेवा ट्रस्टचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 14:33 IST