शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

दोनवडे येथील अपघातात नाशिकमधील चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 00:36 IST

चालकाचा ताबा सुटला : गाडी झाडावर आदळली

कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दोनवडेजवळ झालेल्या ट्रॅक्स अपघातात चारजण गंभीर जखमी झाले. यात पोपट देवरे (वय ३७), सतीश देवरे (३५), दिलीप पोवार (२६), सचिन सोनवडे (२६, सर्व रा. मालेगाव, ता. देवळा, जि. नाशिक) यांचा समावेश असून, त्यांना स्थानिक नागरिकांनी मदत करत सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नाशिक जिल्ह्यातील दहिवड, उमरा, मालेगाव येथील आठ युवक ट्रॅक्स (एमएच ४१ व्ही ९७१०) मधून तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून गोवा व तळकोकणातील पर्यटनस्थळे पाहून ते शुक्रवारी दुपारी परतीच्या मार्गावर होते. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे आले असता चालक राजेंद्र मोरे याचा ताबा सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. ही धडक इतक्या जोराची होती की, शेजारील घरांना त्याचा हादरा बसला. यात गाडीचा चक्काचूर झाला आहे. या धडकेत गाडी उलटली. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या अपघातात गाडीतील चारजण जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी १०८ या आपत्कालीन रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. (वार्ताहर)